अंगणवाडी क्रमांक 2 मध्ये अंगणवाडी सेविका सौ अमेरिका मनोहर चिमणकर ह्या असून अंगणवाडीमध्ये एकूण गरोदर मातांची संख्या 6 आहे
6 महिने ते 1 वर्षापर्यंतची 2 मुली.
एक वर्ष ते दोन वर्ष पर्यंतचे 3 मुली व 5 मुले.
दोन ते तीन वर्षापर्यंतचे एकूण 2 मुले.
तीन ते चार वर्षापर्यंतचे 1 मुलगी 4 मुले
चार ते पाच वर्ष पर्यंत 5 मुली व 2 मुले
आणि पाच ते सहा वर्षांपर्यंत 1 मुलगा आहे.
असे एकूण 12 मुली व 14 मुले पूर्ण 26 बालके आहेत.